१) ९ एकर २० गुंठे बागायती शेत जमीन विकणे आहे, अष्टविनायक मार्ग (Highway), डाबरी रोड touch, भीमा नदीवरून पाण्याची ४ इंच pipe लाईन घेतली आहे, १० HP मोटर आहे, जमीन काळिभोर आहे, जमीन वर्ग १ ची आहे, फ्रंटेज २५० फूट फ्रंट आहे.
किंमत ५० लाख पर एकरी
२) ३+३+३ एकर बागायती शेती आहे, भीमा नदी शेजारीच आहे, भीमा नदीवरून पाण्याची ३ इंच pipe लाईन घेतली आहे, सरकारी १२ फूट रोड आहे, जमीन काळिभोर आहे, जमीन वर्ग १ ची आहे, फ्रंटेज २०० फूट फ्रंट आहे.
97 ACRE AGRICULTURE LAND FOR SALE AT KARAMBELI MAHARASHTRA BUDGET 18 CR Land of 97 acres is for Sale , An agricultural land available near Raigad Fort Highway. The property has a road frontage of 7…
0 टिप्पण्या