बागायती शेत जमीन विकणे आहे - देऊळगाव गाडा

बागायती शेत जमीन विकणे आहे

 

गाव- देऊळगाव गाडा
तालुका- दौंड
जिल्हा- पुणे

५ एकर २० गुंठे बागायती शेत जमीन विकणे आहे, चौफुला सुपा रोड हायवे रोड पासून जवळच आहे, पाण्याची ४ इंच पाईप  लाईन घेतली आहे, ५ HP मोटर आहे, जमीन काळिभोर आहे, जमीन वर्ग १ ची आहे, २ वैयक्तिक आणि १ सामायिक  विहीर आहे, शेतात जाण्यासाठी रस्ता आहे.

किंमत ९० लाख पर एकरी

अधिक माहितीसाठी फोन करणे.

श्री सद्गुरू रिअल इस्टेट
अनिल सोनसळे
📱- 9822875952

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या