कोकणात आपले स्वतःचे शेत असावे
कोकणात आपले स्वतःचे शेत असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते पण मनासारखी जागा मिळत नाही आणि मिळाली तर 7/12 वर भरपूर नावे असतात, रस्ता नसतो, पाणी नसते, दुसऱ्याच्या जागेतून रोड असतो, बस ST सेवा नसते अशा असंख्य अडचणी असतात पण आता या सर्व अडचणी नसलेली राष्ट्रीय महामार्गाला लागून २२ गुंठा शेतजमीन मंडणगड तालुक्यातील देव्हारे बाजारपेठ जवळ आहे,
सदर जागा ही कौलारू घर, हॉटेल, गेस्ट हाऊस किंवा व्यापाराच्या दृष्टीने अतिशय सुंदर आहे.
२२ गुंठे हायवे टच जागेसाठी= किंमत ११ लाख रुपये फक्त
तरी या आलेल्या संधीचा लाभ घ्या आणि आपली गुंतवणूक आजच करा.
भेट देण्यासाठी सविस्तर माहिती साठी संपर्क करा -
📲 8879179712 / 9326138330

0 टिप्पण्या